सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17108 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/18, 8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/19
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन घेणार : रेश्मानंद कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार रावबा आनंदा मोरे व सचिन मुरलीधर मोरे, गंगापुर रोड नाशिक लिहुन देणार : सुगंधा राजेंद्र भऊरकर व राजेंद्र जयतसिंग भऊरकर रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7518 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15646000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/18 व 8/1/क/1/1/1ते6/प्लॉट/19 क्षेत्र 405.00 चौ.मी वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत सुगंधा राजेंद्र भऊरकर व राजेंद्र जयतसिंग भऊरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.दिनांक 10/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.