सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17111 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
64/2/ब/प्लॉट/17
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजुस दाखल केलेली मौजे आनंदवली ता.जि.नाशिक येथील मिळकत गट नं. 64/2/ब/प्लॉट/17 बाबत मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी ,गोदामृत अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि नाशिक यांचेकडील दिनांक 20/07/2026 रोजीचे पत्र व मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील आ.क्र.सं.क्र.1/RTS/कावि/1806/2026 दि.22/09/2026 वरोन अनिल चिंधा साळुंखे व तुषार अनिल साळुंखे गाळा नं 3 यांच्या मिळकतीवर जप्ती बोजाची नोंद करण्यात येत आहे. पतसंस्थेच्या पत्रावरोन नोंद केली असे.