Ferfar #17112 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- अनिल साहेबराव पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3, बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- अमिताब बासुदेव बॅनर्जी ,स्वाती अमिताब बॅनर्जी गट/सर्व्हे क्रमांक 31/1/7अ/31/1/7ब/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 2.5075 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10110 दिनांक 08/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.