Ferfar #17119 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/ब/प्लाँट
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : जी.एस.महानगर को ऑप बँक लि शाखा सिडको नाशिक, नाशिक 6
लिहून देणार : वंदना पंडित पाटील व अक्षय पंडित पाटील रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12293 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15850000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/ब/प्लाँट नं/2/3/17 सदनिका नं 302 व 303 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जी.एस.महानगर को ऑप बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15850000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
52/ब/प्लाँट नं/2/3/17