सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17121 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल मिळकतीच्या बाबत मा.राज्यकर अधिकारी NAS -VAT-D-012 वस्तु व सेवा कर भवन नाशिक यांचेकडील मालमत्तेवर स.नं.63/1 वर बोजा कमी करणेबाबत पत्र क्र.रा.अ/एनएएस-बीएसटी-सी-0001/2026-27/मे.गिरणा इन्फ्रा/ब-198/नाशिक दि.12/10/2026 प्राप्त झाले वरुन मिळकतीचे इतर अधिकारात दाखल असलेला जप्ती शेरा मा. राज्यकर सहायक आयुक्त यांचेकडील आदेशाने रत्नाकर ज्ञानदेव पवार यांचे करिता र.रु. 7249910/- थकबाकी पोटी जप्त हा शेरा कमी करणेकामी नोंद केली असे.