Ferfar #17126 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/7/1/प्लॉट/3
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : अभिजित वैजनाथ धामणे व वैजनाथ सुपडू धामणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/7/1/प्लॉट/3 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ बिकानेर जयपूर यांना तारण कर्ज रु10 लाख ब्रम्हलोक अपार्टमेंट मधील फॅल्टनं 02 करिता - 9106 फेरफार क्रमांकाने घेतलेला इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.