सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17137 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल सर्वे नंबर पर्डीनंबर/1/प्लॉट/3 चे एकूण क्षेत्र 3.0100 आर.चौ.मी बाबत उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील दिनांक 26/10/2026 रोजीचा जा.क्र.आस्था/नियो.साईप्रसाद को ऑप हौसिंग सोसा/7/12 उतारा /नांव कमी/2026 हा आदेश पारित झालेने आदेशातील नियोजित साईप्रसाद को.ऑप.हौसिंग सोसायटी लि नाशिक हे नाव कमी केले असे. नोंद -उपनिबंधक,सहकारी संस्था,नाशिक तालुका नाशिक यांचे कार्यालयाकडील आदेश व मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र.सं.क्र.1/RTS/कावि/2251/2026 दि.28/10/2026 वरोन केली असे. पर्डीनंबर/1/प्लॉट/3