Ferfar #17139 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शिला गणपतराव आडके गट/सर्व्हे क्रमांक8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ, बिगरशेती क्षेत्र 3.7440 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7440 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- धनंजय गणपतराव आडके गट/सर्व्हे क्रमांक 8/1/क/2/अ/2/2/प्लॉट/104ते106अ बिगरशेती क्षेत्र 3.7440 यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8288 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व बक्षीसपत्र दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.