Ferfar #32553 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/ब/1/प्लॉट/42
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
दि.15/10/2026 (आदेशाने) मा जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी नाशिक क्र.नाजकम/कावि/203/2026
दि.17/09/2026 व अपर तहसिल कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/2024/2026
दि.09/10/2026 वरोन बाजुस दाखल असलेले मिळकतीचे इतर अधिकार अभिलेखातील इतर हक्क सदरी कलम
20 तळेगाव दाभाडे योजना मंजुर/ना.ज.क.म अन्वये तळेगाव दाभाडे योजनेतील प्लॉट ही नोंद कमी करुन 7/12
च्या इतर अधिकार सदरी सदर भुखंड 10% (टक्के) अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म.कायदयातुन मुक्त अशी नोंद
घेणे कामी वरीलप्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे कामी नोंद.