Ferfar #32565 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/ब/प्लॉट/41/42/43/44/45
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
दि.16/10/2026 वर्दी प्राप्त दि.16/10/2026 बाजुस दाखल मिळकतीचे मालक मनहरभाई नाममदेव भारव्दाज तर्फे विकसन कर्ते व
जमु धारक में.अनिल इन्फ्राटेक तर्फे प्रोप्रा हर्षल अनिल हणमंते यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.2055 दि.28/02/2020 रोजी साहील
पार्क अपार्टमेंट हे नाव घोषित करुन इमारत बांधली असुन खालिल इसमांना सदनिका खरेदीने दिले असे.
1)फ्लॅट नंबर 01 राजेश पुरुषोत्तम पुष्कर्णे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.11579 दि.23/11/2021 मोबदला र रु.2918000/-
2)फ्लॅट नंबर 02 हेमंत सुरेश निकम दु.नि.का.ना.5 दस्त क्र.14540 दि.29/11/2023 मोबदला र रु.2312000/-
3)फ्लॅट नंबर 03 हिरामण मोतीराम आहिरे व शोभा हिरामण आहिरे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.1806 दि.04/02/2021 मोबदला र रु.2204000/-
4)फ्लॅट नंबर 04 अर्चना योगेश थोरात दु.नि.का.ना.5 दस्त क्र.12944 दि.20/10/2023 मोबदला र रु.3200000/-
5)फ्लॅट नंबर 05, 07 व 12 मुळ मालक मनहरभाई नाममदेव भारव्दाज तर्फे विकसन कर्ते व जमु धारक में.अनिल इन्फ्राटेक तर्फे प्रोप्रा हर्षल अनिल हणमंते
6)फ्लॅट नंबर 06 यशवंत लक्ष्मण नारखेडे व चंद्रकांत लक्ष्मण नारखेडे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.1808 दि.04/02/2021 मोबदला र रु.2192000/-
7)फ्लॅट नंबर 08 प्रशांत विष्णू गावंढे व मेघा प्रशांत गांवढे ऊर्फ मेघा रामदास अहिरे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.2865 दि.26/02/2021 मोबदला र रु.2500000/-
8)फ्लॅट नंबर 09 रितेश प्रकाश उफाडे दु.नि.का.ना.5 दस्त क्र.12472 दि.09/10/2023 मोबदला र रु.2800000/-
9)फ्लॅट नंबर 10 किरण भाऊसाहेब देशमुख दु.नि.का.ना.5 दस्त क्र.8820 दि.29/07/2022 मोबदला र रु.2790400/-
10)फ्लॅट नंबर 11 विष्णू राजाराम धुमाळ दु.नि.का.ना.5 दस्त क्र.3668 दि.23/03/2022 मोबदला र रु.1839700/-
असे वरीलप्रमाणे सदनिका विक्री केले असुन साहील पार्क अपार्टमेंटचे नाव दाखल करणे कामी नोंद.
तसेच नोंद मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026
दि.14/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.32257 या नोंदीबाबत विहित मुदतीत गुणवत्तेवर निर्णय पारित करावेत असा वरील
प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.