सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32567 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा.अपर तहसिलदार नाशिक यांचेकडील पत्र क्र. सं.क्र.1/RTS/कावि/1668/2026 दि.15/9/2026 व म. उपअभियंता नगर नियोजन विभाग, नाशिक मनपा नाशिक यांचेकडील पत्र क्र. जा.क्र/ननिवि/कक्ष-/वशि/964/2026 दि. 2/9/2026 वरोन नोंद- बाजुस दाखल मिळकत स.नं. 166/2 प्लॉट नंबर 200, 201 व 202 मध्ये नगर नियोजन यांचेकडील जा.क्र.ननिवि/अंतिम/86/2025, दि. 7/7/2025 अन्वये अंतिम अभिन्यास मंजुर करण्यात आलेला आहे. मंजुर अभिन्यासातील प्लॉट नंबर 200, 201 व 202 ला नाशिक महानगरपालिका यांचे नाव दाखल करणेकामी अर्जदार यांचेकडील प्रतिज्ञापत्र, मंजुर अभिन्यासाची प्रत, व वरीलप्रमाणे पत्र प्राप्त झालेने मिळकतीला नाशिक महानगरपालिका नाशिक हे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. 166/2/प्लॉट नंबर/200,166/2/प्लॉट नंबर/201,166/2/प्लॉट नंबर/202