Ferfar #32582 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026अर्ज, म.दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील हक्क्सोडपत्र दस्त क्रमांक 6616-2026 दिनांक 08/06/2026, सुची क्र.2 व मा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/9/2026 चे आदेशावरोन नोंद-
हक्कसोड पत्र लिहुन देणार:- शांतादेवी पदमाराम जांगीड ,पदमाराम संगतराम जांगीड (खाता क्रमांक :- 16) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 167
हक्कसोड लिहुन घेणार:- अम्रित लिलाराम जांगीड
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : दिनेश पद्माराम जांगीड , पुरुषोत्तम लिलाराम जांगीड
वरीलप्रमाणे हक्कसोडपत्र करून दिलेने मिळकतीला अंमल घेणेकामी वरील आदेशानुसार नोंद केली असे.