Ferfar #32589 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246/2/13/प्लॉट/13
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्ज, म.न.पा. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/476/2026 दि.8/10/2026 ,रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत,अभिन्यासाची 7.50 मिटर रस्ता रुदीकरण रेखांकित प्रत,
लिहुन देणार :- सदाशिव सुकाजी गवे
लिहुन घेणार :- सहाय्यक संचालक नगररचना ,नगरनियोजन विभाग,नाशिक महानगरपालिका नाशिक
बाजुस दाखल मिळकत स.नं. 246/2/13 प्लॉट नंबर 13 मधुन नाशिक मनपा मंजुर विकास नियंत्रण नियमावली क्र. 13.2.12 नुसार 7.50 मि.रस्ता रुंदीकरणात जाणारे 10.70 आर चौ.मी. हे क्षेत्र दि.1/10/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व मा.आयुक्त नाशिक महानगरपालीका नाशिक यांचे कडील आदेश क्र.515 दि.27/7/2018 चे आदेशान्वये सदरचे क्षेत्रास नाव दाखल केले.