सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32600 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- माहेश्वरी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार महेश संजय राठी ,संजय प्रल्हाद लोळगे - - -रा. म्हसरुळ(खाता क्रमांक22883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/3/अ/प्लॉट नंबर/41, बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मिना हिरालाल मकवाना ,वैभव रघुनाथ देशमुख - - -, (खाता क्रमांक :-25922)गट/सर्व्हे क्रमांक 142/3/अ/प्लॉट नंबर/41 बिगरशेती क्षेत्र 0.6125 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5403 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.32085 या नोंदीबाबत विहीत मुदतीत गुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे. 142/3/अ/प्लॉट नंबर/41