Ferfar #32602 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/5/3अ/3ब/6अ/प्लॉट/1अ/2ब/29
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया, सह दु.नि. नाशिक 7
लिहून देणार : जय शिवराय उद्योग एलएलपी तर्फे भागीदार दिपक व तुषार कैलास जगताप व मे.श्री साई कन्स्ट्रक्शन्स भागीदारी
फर्म तर्फे भागी.निलेश मधुकर जाधव व आशिष अशोक घाटे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7
यांचेकडील दस्त क्रमांक 3510 दिनांक 02/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 73000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर
207/5/3अ/3ब/6अ/प्लॉट/1अ/2ब/29 वर बांधण्यात आलेल्या इमारत ए विंग मधिल ऑफिस नंबर 8 व फ्लॅट नंबर 33 वर
बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे
इतर हक्कात रक्कम रुपये 73000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.