सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32605 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
234/2क/2/1/2ड/11/प्
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ बडौदा, नाशिक 1 लिहून देणार : नितीन दिनकर पाटील,मेसर्स लिब्रा ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रिज तर्फे भागीदार मालिनी नितीन पाटील,ऐश्वर्या नितीन पाटील,साई मिलिंद शिंदे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3957 दिनांक 09/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 17500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234/2क/2/1/2ड/11/प्‍लॉट/11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30376 या नोंदीबाबत विहीत मुदतीत गुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली 234/2क/2/1/2ड/11/प्‍लॉट/11