सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32606 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
238/3/42/प्लॉट/42, 238/3/43/प्लॉट/43
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक , सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : भुषण छोटू पवार व सुनिता छोटु चौधरी (पवार) रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8836 दिनांक 28/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 670000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/3/43/प्लॉट/43, 238/3/42/प्लॉट/42 वर बांधण्यात आलेल्या इमारत नंबर 2 मधिल फ्लॅट नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 670000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.