सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32615 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
212/1पै/प्लॉट/1
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : दिनेश एकनाथ राजगीरे व भारती दिनेश राजगीरे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 6677 दिनांक 27/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3360000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1पै/प्लॉट/1 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3360000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.