सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32618 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207/1/2/21/प्लॉट/21
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 दि.03/11/2026 (विकसन करारनामा) अर्ज सुची 2 व विकसन करारनामा वरोन लिहुन घेणार :- नित्यम डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार प्रज्वल निलेश सुर्डे लिहुन देणार :- सिमरन अपार्टमेंट तर्फे कब्जेदार 1)अमोल पांडुरंग किरवे 2)आनंदराव पांडुरंग चिकाटे 3)अशोक वामन झोटिंग 4)सुनिल मोठाभाऊ भामरे 5)स्मिता गोविंद ठिपसे 6)रमेश जलामसिंग कोकणी 7अ)शिला संजय गवळी 7ब)संजय धनाजी गवळी (मयत)तर्फे वारस शिला संजय गवळी 8)करणसिंग हरसिंग राजपुत 9अ)गिरीधर देविदास खैरनार 9ब)कमल देविदास खैरनार 10)संगिता अरुण बोडके 11)दत्तात्रय रामचंद्र कातकाडे 12)सुधाकर मनोहर गांगुर्डे लिहुन देणार यांनी दु.नि.का.ना.6 दस्त क्र.10164 दि.29/08/2026 रोजी विकसन करारनामा करुन दिल्यामुळे लिहुन घेणार यांचे नाव मिळकतीच्या इतर अधिकारात घेणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज सुची 2 विकसन करारनामा व जनरल मुखत्यार पत्राचे नकलेवरोन केली असे.