सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32619 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1ते7/2अ
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- अमेय दिपक नाईक रा. म्हसरुळ(खाता क्रमांक19997) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1ते7/2अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मदर इंडिया एज्युकेशन सोसायटी तर्फे व्हिन्सेंट एलियास अल्बुक्युरेक , (खाता क्रमांक :-23138)गट/सर्व्हे क्रमांक 41/1ते7/2अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3704 दिनांक 28/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 99562501 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30334 गुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे.