सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32634 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
241/1/अ/2/5/प्लॉट/5
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : श्री समर्थ सहकारी बॅक लि , सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : मे.आर्यन कन्स्ट्रक्शन प्रोप्रा.फर्म तर्फे प्रोप्रा.शांताराम रतन डांगे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 3439 दिनांक 16/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/1/अ/2/5/प्लॉट/5 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 19 व 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री समर्थ सह बॅक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2270000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.