सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32635 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- गजानन डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार मयुरभाई प्रविणभाई कोटडीया रा. म्हसरुळ(खाता क्रमांक22511) यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/1/अ/प्लॉट नंबर/37, बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वाळु दामु जाधव ,शांताबाई वाळु जाधव - - -, (खाता क्रमांक :-25941)गट/सर्व्हे क्रमांक 137/1/अ/प्लॉट नंबर/37 बिगरशेती क्षेत्र 0.6300 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5044 दिनांक 17/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच नोंद मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/436/2026 दि.02/11/2026 रोजीचे आदेशान्वये नोंद क्र.30518 या नोंदीबाबत विहीत मुदतीत गुणवत्तेवर निर्णय पारीत करावेत असा वरील प्रमाणे आदेश आलेवरोन आदेशाप्रमाणे फेर नोंद केली असे. 137/1/अ/प्लॉट नंबर/37