Ferfar #30886 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 206/अ/प्लॉट/8
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
1)लिहुन देणार:- सीमा महारु पाटील , वंदनाबाई रतनसिंग पवार तर्फे विकसनकर्ता व ज.मु म्हणून पद्मालया कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शैलेश राधाकिसन मालपाणी व अमित यशवंत पिंगळे रा. पिंपळगाव बहुला यांचे गट/सर्व्हे क्रमांक206/अ/प्लॉट/8,या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री पद्मालय पार्क अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तळ मजल्यावरील शॉप/गाळा नं 4 हे त्यांनी
लिहुन घेणार :- शरद दत्तात्रय घुगे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 9383 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- सीमा महारु पाटील , वंदनाबाई रतनसिंग पवार तर्फे विकसनकर्ता व ज.मु म्हणून पद्मालया कस्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार शैलेश राधाकिसन मालपाणी व अमित यशवंत पिंगळे रा. पिंपळगाव बहुला यांचे गट/सर्व्हे क्रमांक206/अ/प्लॉट/8,या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री पद्मालय पार्क अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तळ मजल्यावरील शॉप/गाळा नं 3 हे त्यांनी
लिहुन घेणार :- वंदना महेश साबळे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 9382 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.