सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30900 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
185/1/अ/प्लॉट/147
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 नाशिक महानगरपालिका , नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/446/2026 दि.22/09/2026 नुसार रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 6.00मी./7.70 मी रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत, देऊन 7/12 सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करण्याबाबत कळविले आहे. लिहुन देणार- स्वाती राजु गायकवाड लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका,नाशिक मोबदला :-रक्कम रुपये 1/-रुपये मात्र मिळकत :- मौजे पिंपळगाव बहुला बिनशेती गट क्रमांक 185/1/अ प्लॉट नंबर 147 पैकी क्षेत्र 27.70 चौ.मी.जागा. सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./ 7.50 मी. रस्ता रूंदीकरणात जाणारे क्षेत्र 27.70 चौ.मी दि.22/09/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक मुन्द्रांक 2003/ प.क्र. 175 / म. 1 दिनांक 31 / 1 / 2003 नुसार मुद्रांक माफ असुन नाशिक महानगरपालिका नाशिक नगरनियोजन विभाग दिनांक 27/7 /2018 चे आदेश यात संपादित जागा हि मालकाबरोबर कराराव्दारे संपादन करेल असा उल्लेख आहे. संपादन क्षेत्रास क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक नांव दाखल केले व इतर हक्कात रस्ता रुंदीकरण क्षेत्र 27.70 चौ.मी असे दाखल केले असे. नाशिक महानगरपालिका यांचेकडील पत्र,प्रतिज्ञापत्र,रस्ता रुंदीकरण रेखांकित प्रत वरोन नोंद केली असे.