Ferfar #30914 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/ब/3/प्लॉट/13
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार :- श्री निळकंठधारा को.ऑ.हौ.सो लि नाशिक तर्फे चेअरमन पुरुषोत्तमभाई शिवदासभाई पटेल यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/ब/3 प्लॉट नं 13 यावरील श्री निळकंठधारा को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक मधील रो हा नं सी/4/113/बी हे त्यांनी
लिहून घेणार :- नंदकिशोर पंडितराव म्हसदे तर्फे वारस नलीनी नंदकिशोर म्हसदे यांना दुय्यम निबंधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्रमांक 3769 दिनांक 26/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
लिहून देणार व घेणार यांनी चुकदुरुस्ती पत्र सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 4218 दि.05/04/2013 रोजी नोंदविलेले आहे.
पुनर्विक्री
लिहून देणार :- नंदकिशोर पंडितराव म्हसदे तर्फे वारस नलीनी नंदकिशोर म्हसदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/ब/3 प्लॉट नं 13 यावरील श्री निळकंठधारा को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक मधील रो हा नं सी/4/113/बी हे त्यांनी
लिहून घेणार :- कविता राजकुमार ठाकुर यांना दुय्यम निबंधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 3983 दिनांक 02/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,ट्रान्सफर डीडवरोन नोंद केली असे.