सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30916 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- एस एस बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर सुरेंद्र शिवप्रसाद राय रा. पिंपळगाव बहुला(खाता क्रमांक6885) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10, बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रो-बंगलो नंबर 10 क्षेत्र 0.7000 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : सीम इंजिनिअर्स भागीदारी फर्म तर्फे दयाल गोरधनदास शौकतरमाणी , (खाता क्रमांक :-12729)गट/सर्व्हे क्रमांक 185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10 बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1173 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक2,प्रतिज्ञापत्र,खरेदीखत तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/224/2026 दिनांक 23/07/2026 वरोन नोंद केली असे. 185/1/अ/प्लॉट/187 ते/190/10