Ferfar #30923 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1/ब/1/16/2
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
आयडीबीआय बँक लि.तर्फे अधिकृत इसम शाखाधिकारी नवीन कपूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/ब/1/16/2, बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी या मिळकतीवरील शिव समर्थ रो बंगलो यांसी तळ व पहिला मजला असे एकुण बांधीव क्षेत्र 81.10 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
समाधान देविदास देवरे , (खाता क्रमांक :-13191)गट/सर्व्हे क्रमांक 191/1/ब/1/16/2 बिगरशेती क्षेत्र 0.6650 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 7093 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3605000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,सेल सर्टिफिकेटवरोन नोंद केली असे.