सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30926 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026सेल सर्टिफिकेट लिहून देणार –होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड तर्फे अधिकृत स्वक्षरीकर्ता पलानी पट्टन तेवर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 193/अ प्लॉट नं.55/56 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अनु दिप हाईटस नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 7/ए क्षेत्र 34.38चौ.मी. हे त्यांनी- सेल सर्टिफिकेट लिहून घेणार :- किरण संतोष कांबळे,संतोष साळूजी कांबळे यांना दुय्यम निबंधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5448/2026 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,सेल सर्टिफिकेटवरोन नोंद केली असे. 193/अ/प्लॉट नं/55/56