Ferfar #30930 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/अ/प्लॉट/177, 196/अ/प्लॉट/178
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026बाजुस दाखल केलेली मौजे पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक येथील मिळकत गट क्रमांक 196/अ/प्लॉट नं.177/178 या मिळकतीबाबत मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/304/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये अर्जदार वंदना सुभाष निकम व उमेश सुभाष निकम यांचे अपील क्र.304/2026 मान्य करण्यात येत आहे. मौजे पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक येथील मिळकत गट क्रमांक 196/अ/प्लॉट नं.177/178 रो हा नं.3 या मिळकतीचे समाईकात वंदना सुभाष निकम यांचे सोबत उमेश सुभाष निकम यांचे नाव दाखल करण्यात येत आहे.
आदेशावरोन नोंद केली असे.