Ferfar #30935 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/क/1/प्लॉट/46
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : रेणुका डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार मनाली तुषार पगार,सुदाम देवराम गिते अशोक नगर सातपुर
लिहुन देणार : गीता किशोर शिरसाळे ,दिपेश सुभाष शेवाळे ,मनोज बाबुलाल शेवाळे ,लता बुधा सुर्यवंशी ,सुशीलाबाई बाबुलाल शेवाळे , रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10746 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8300000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/क/1/प्लॉट/46 क्षेत्र 266.00 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री गीता किशोर शिरसाळे ,दिपेश सुभाष शेवाळे ,मनोज बाबुलाल शेवाळे ,लता बुधा सुर्यवंशी ,सुशीलाबाई बाबुलाल शेवाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,विकसनकरारनामावरोन नोंद केली असे.