सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30936 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- जाईचा मारुती कंस्ट्रक्शन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार पोपट जगन्नाथ जेजुरकर,दिलीप यादवराव गिते,अश्लेषा विलास उगले,सिद्धेश राजेंद्र गणोरे यांचे तर्फे वि.मु.धारक रविंद्र काकासाहेब देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ/प्लॉट नं/88/89/90 खाता क्रमांक 11038 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या जाई स्क्वेर अपार्टमेंट या इमारतीमधील वरच्या तळ मजल्यावरील शॉप नं.7 क्षेत्र 14.15 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कल्पना योगेश वाघमारे शॉप नं.7 , (खाता क्रमांक :-13201) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8469 दिनांक 15/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे. 193/अ/प्लॉट नं/88/89/90