Ferfar #30937 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/अ/प्लॉट/45
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार –नईम कमरुद्दीन अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 198/अ प्लॉट नं.45 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सुखसागर अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 7 हे त्यांनी-
डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- लालतीदेवी राजेंद्र पंडित,दीपक राजेंद्र पंडित यांना दुय्यम निबंधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2198/2024 दिनांक 29/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.