सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30952 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- संजय दत्तात्रय गायकवाड शॉप नं 6 यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/3/अ/प्लॉट नं/51/व/52 खाता क्रमांक 12357 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रुपराज हाईटस अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील तळ मजल्यावरील शॉप नं.6 क्षेत्र 18.45 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महेजबीन साजिद शेख शॉप नं.6 , (खाता क्रमांक :-12905) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14366 दिनांक 17/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 689000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/283/2026 दिनांक 07/09/2026 वरोन नोंद केली असे. 197/3/अ/प्लॉट नं/51/व/52