Ferfar #30968 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1/ब/1/प्लॉट/9/10
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
सरस्वती सुधाकर महाजन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मयुर सुधाकर महाजन यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/ब/1/प्लॉट/9/10 खाता क्रमांक 10767 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या साई सुधा रो-हाऊसेस मधील रो-हाऊस नं.2 क्षेत्र 0.5760 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश भिला वाघ रो हा नं.2 , (खाता क्रमांक :-13219) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11518 दिनांक 30/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक2,खरेदीखत तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/415/2026 दिनांक 22/10/2026 वरोन नोंद केली असे.