सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30976 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अशोक शंकर गायकवाड , ज्ञानदीप नाना कोठावदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट नं/142/151 यावरील रामेश्वर रोहाऊसेस मधील रो हा नं 03 यांसी तळजागेचे क्षेत्र 87.80 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- निलेश अशोक खैरनार ,सविता अशोक खैरनार यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7695 दिनांक 01/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे. 185/1/अ/प्लॉट नं/142/151