सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30977 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
185/1/अ/प्लॉट/18
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- 1) सरस्वती सुधाकर महाजन , 2) पुनम समाधान चौधरी , 3) योगिता दिपक महाजन , 4) मयुर सुधाकर महाजन अ.क्र 4 स्वतः साठी व 1 ते 3 यांचे मुखत्यार म्हणून यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट/18 यावरील साई समर्थ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं 10 ए यांसी बांधीव क्षेत्र 46.93 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अलका सुनिल गोर्डे ,सुनिल स्टेफान गोर्डे यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2224 दिनांक 08/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1225000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.