सातबारा Watch

← शिंगवे बहुला

Ferfar #3247 · शिंगवे बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
248/5
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून देणार : मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड लिहून घेणार : बाबुराव निवृत्ती मोजाड यांचे सर्वे नंबर 248/5 या मिळकती वर दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., चा बाबुराव निवृत्ती मोजाड यांच्या नावे र.रु. 7445036.00/- कर्ज. असा बोजा दाखल असून हा बोजा कमी करणेकामी मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड यांचेकडील दि.23/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील इतर अधिकारात असलेला र.रु.7445036.00/- कर्ज. हा बोजा कमी केला असे. नोंद अर्ज व मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड यांचेकडील पत्र यावरुन केली असे.