Ferfar #120665 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1/1/1ते6/2/प्लॉट/2ते6
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 10055/2026 ,दिनांक-21/09/2026 ,सह दु.नि.- नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 53,00,000/-
लिहून देणार – सदानंद वसंत पाटील
लिहुन घेणार – वर्षा राजेंद्र कदम
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-69942 अन्वये हिल व्ह्यु रो बंगलो अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा रो हाऊस नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .