Ferfar #120669 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1ब/1/4/1/प्लॉट/1
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व विकसनकरारनामा
दस्त नं-9915/2026 दिनांक-27/08/2026 दु.नि.का. नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये- 87,59,000/-
लिहुन देणार - कमलेश बन्सीलाल पारख , विनोद बन्सीलाल पारख
लिहुन घेणार - ओम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार शांताराम सुभाष सांगळे ,अलका शांताराम सांगळे
वरील प्रमाणे विकसन करारनामा करून दिला असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहुन घेणार ओम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स ,भागीदारी संस्था हा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे.