सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120684 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
179/5/प्लॉट/46, 179/5/प्लॉट/47
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 डीड ऑफ अपार्टमेंट अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 , डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं- 7791/2026 दिनांक- 06/07/2026 सह .दु.नि. नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये – 410000/- लिहुन देणार – मुकेशभाई धनाजीभाई पटेल ,निलेश धनजी पटेल लिहुन घेणार – दिलीप छबुलालजी टाटीया पुनर्विक्री बक्षीसपत्र दस्त नं- 8274/2026 दिनांक- 17/07/2026 सह .दु.नि. नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये – 0/- लिहुन देणार – दिलीप छबुलालजी टाटीया लिहुन घेणार – भरत दिलीप टाटीया वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र – 90957 अन्वये लवकुश अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट व बक्षीसपत्र चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.