सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120730 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
81/ब
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं - 8933/2026 दिनांक - 10/09/2026 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये –23,00,000/- लिहुन देणार – संदिप निवृत्ती डेर्ले लिहुन घेणार – जगदीश प्रकाश भदाणे , कल्याणी जगदीश भदाणे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-89865 अन्वये भागीरथी रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा फ्लॅट नं 3 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.