Ferfar #120731 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं- 8677/2026 दिनांक-03/09/2026 सह दु.नि. नाशिक- 1
मोबदला रक्कम रुपये – 24,63,000/-
लिहुन देणार - मोहन भगवान ताडे
लिहुन घेणार - जालिंदर पोपट पवार , धनश्री जालिंदर पवार , संदिप पोपट पवार
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-112979 अन्वये वत्स प्राईड ए बी व सी विंग अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पहिल्या मजल्यावरील सदनिका/फ्लॅट नं ए - 04 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.
203/2/1अ/2/203/1अ/1अ/प्लॅाट नं/22ते27,203/2/1अ/2/203/1अ/1अ/प्लॅाट नं/22ते27