Ferfar #120733 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2/2ब/78/प्लॉट/69
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला ,सुची क्र 3 व मुत्युपत्र वरून ,
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै. विमलबाई धर्मराज महाले हे दिनांक 19/04/2021 ,रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) अरुण धर्मराज महाले नाते :- मुलगा , वय- 63
2) अलका बाळकृष्ण जाधव नाते :- मुलगी, वय- 67
3) अनिता अशोक सुर्यवंशी नाते :- मुलगी, वय- 60
वरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत विमलबाई धर्मराज महाले यांनी दुय्यम निबंधक सो.नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्र.7396/2018, दिनांक- 07/0/2018 रोजी मृत्युपत्र/ईच्छापत्राप्रमाणे नोंदविला असुन विमलबाई धर्मराज महाले यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी त्यांचा मुलगा अरुण धर्मराज महाले यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे नाशिकशहर 1.ता.जि.नाशिक येथील स.नं.80/2/2ब/78/प्लॉट/69 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार अरुण धर्मराज महाले यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.