Ferfar #120735 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/1/2/4/प्लॉट/14, 234/1/2/4/प्लॉट/15, 234/1/2/4/प्लॉट/16, 234/1/2/4/प्लॉट/17
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/09/2026 , अर्ज ,सुची क्र 2 व खरेदीखत
लिहुन देणार:- प्रितेश विलास पाटील ,सरोज राजेंद्र वानखेडे (खाता क्रमांक :- 35160)" यांचे सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/14 बिगरशेती क्षेत्र 0.6039 आर.चौ.मी , सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/15 बिगरशेती क्षेत्र 0.6070 आर.चौ.मी , सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/16 बिगरशेती क्षेत्र 0.6106 आर.चौ.मी व सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/17 बिगरशेती क्षेत्र 0.6146 आर.चौ.मी हे त्यांनी
समंती देणार – पावा कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार राजेंद्र किसन वानखेडे , विलासराव निळकंठ पाटील
लिहुन घेणार:- वैशाली भास्करराव ठाकरे यांना दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचे कडील खरेदी दस्त क्र 7438/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 4300000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.