Ferfar #120738 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/08/2026 , अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून,
दस्त क्रमांक- 7882/2026 दिनांक- 27/07/2026 सह.दु.नि.नाशिक 7
मोबदला र.रु.0/-
लिहून देणार - 1.नंदा नरसिंगदास चांडक उर्फ नंदा श्यामसुंदर लढ्ढा , 2.केदारनाथ नरसिंगदास चांडक ,3. लता बद्रीनारायण चांडक , 4.अर्चना बद्रीनारायण चांडक उर्फ अर्चना श्रीकांत गुल्लापल्ली ,5.स्वप्निल बद्रीनारायण चांडक ,6.हेमंत बद्रीनारायण चांडक स्वतः करीता लिहुन देणार क्र .3 , 4 व 5 तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन
लिहुन घेणार – मांगिलाल नरसिंगदास चांडक
बाजुस दाखल मिळकतीत लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करणेकामी फेरनोंद केली असे.
193/अ/6/1ब/1/194/6/68/प्लॅाट 66