सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120739 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119/1/2/7/1/प्लॉट/7/1, 119/1/2/7/2/प्लॉट/7/2
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/10/2026 मधील अ.क्र 53 आणि अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून , दस्त क्रमांक- 8429/2026 ,दि.23/07/2026 , सह दु.नि.नाशिक - 5 कर्ज रक्कम रुपये- 9,00,000/- लिहुन देणार - संजय बाबूराव सावकार जामीनदार – कुणाल गाणपत मधे ,अमोल पदमाकर बुऱ्हाडे लिहुन घेणार – आर के सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रुही को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.नाशिक या संस्थेतील इमारत नंबर 1 मधील तळ मजल्यावरील दुकान (गाळा) नंबर 5 करीता इतर अधिकारात आर के सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक कडून कर्ज र.रु 9,00,000/-दि. 23/07/2026 दुकान (गाळा) नंबर 5 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.