Ferfar #120748 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1/2/2/2/18/प्लॉट/18
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026
आदेशा वरुन
बाजूस दाखल मिळकती बाबत मा अपर तहसिलदार नाशिक यांचे कडील.क्र.1RTS/रजि/कावि/431/2025 दिनांक 09/07/2026 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार आदेशित केले असुन सर्वे नं.242/1/2/2/2/18 प्लॉट नं.18 या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दाखल असलेला सुनिता बाळु शेवकर ऐवजी सुनिता बाळासाहेब शेवकर अशी दुरुस्ती करणेकामी आदेशित केल्याने आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणेकामी नोंद केली असे.