सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120753 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
15/5/प्लॉट/1
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- भवानी अँण्ड भट डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार प्रणव नंदकिशोर भट त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-3443/2024 दिनांक-30/03/2024 दु.नि.का.नाशिक-3 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस अनंत हाईट्स हे नाव घोषित करून त्यामधील सदनिका खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – पूनम नंदकिशोर पताडे , नंदकिशोर पोपटराव पताडे दस्त नं-5957/2024 दिनांक-14/06/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 1 2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – तुषार प्रभाकर कुलकर्णी , तनया तुषार कुलकर्णी दस्त नं-3444/2024 दिनांक-30/03/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 2 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- प्रियंका प्रकाश बोरस्ते उर्फ प्रियंका श्रीकांत डोखळे , श्रीकांत शंकर डोखळे दस्त नं-7975/2025 दिनांक-03/07/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-40,00,000/- सदनिका नं - 3 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- तेजस प्रमोद डांगे , पल्लवी प्रमोद डांगे दस्त नं- 7071/2025 दिनांक-16/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 4 5)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- किशोर मंगेश पाटील , सुनिता किशोर पाटील दस्त नं-4501/2025 दिनांक-17/04/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-40,27,000/- सदनिका नं - 5 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- समीर भाऊसाहेब काळे ,तन्मयी नितीन मोरे उर्फ तन्मयी समीर काळे दस्त नं- 7097/2025 दिनांक-16/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-44,80,000/- सदनिका नं - 6 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस अनंत हाईट्स हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.