Ferfar #120754 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/4/प्लॉट/12/13
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 11224/2026 ,दिनांक-19/09/2026 ,दु.नि.का.नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये- 55,00,000/-
लिहून देणार – 1.नरेंद्र संपतराव गायकवाड तर्फे जनरल मुखत्यार व विकसन कर्ता रेवती इन्फ्रा इंजिनिअर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार रोहित नंदकिशोर येवले , 2. रेवती इन्फ्रा इंजिनिअर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार रोहित नंदकिशोर येवले
लिहुन घेणार – प्रियंका प्रकाश पाटील उर्फ प्रियंका प्रसाद सोनवणे , प्रसाद पंडित सोनवणे
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र - 120066 अन्वये रेवती नंदा व्हिलाज अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 501 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .