Ferfar #120758 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1ब
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
रुपेश लक्ष्मीनारायण पलोड यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58 वरील अनुपम होम्स या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401 धारक लक्ष्मीनारायण हिरालाल पलोड हे दिनांक - 12/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)रुपेश लक्ष्मीनारायण पलोड नाते : मुलगा , वय :47
2)योगेश लक्ष्मीनारायण पलोड नाते : मुलगा , वय :46
मिळकतीवरील अनुपम होम्स या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.
180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58,180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58